stitcherLogoCreated with Sketch.
Get Premium Download App
Listen
Discover
Premium
Shows
Likes
Merch

Listen Now

Discover Premium Shows Likes

वनराई ची वाणी Vanarai Chi Vani

21 Episodes

9 minutes | Aug 10, 2021
पर्यावरण परिसंस्थेच्या महत्वपूर्ण संरक्षकाचे संरक्षण
जवळ जवळ २ दशकांनंतर बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पामध्ये १५० च्या आसपास गिधाडांच्या संवर्धना साठी प्रकल्प आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमी, पक्षी प्रेमी, पर्यावरणवादी, जे ह्या पक्षांच्या दुर्मिळ होण्याने चिंताग्रस्त झाले होते त्यांना आशेचा किरण मिळाला आहे.   Narrator Juee Khopkar Content By Janhavi Jadhav   आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल! Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ Facebook: https://www.facebook.com/naturalist.team   जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा ! https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw   खुणा आणि अ‍ॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा! https://www.naturalistfoundation.org/   धन्यवाद!!
7 minutes | Jul 29, 2021
प्लास्टिक रिसायकल करणारे द्रव्य
गाय आणि तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. गायीपासून उत्पादित प्रत्येक वस्तू मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे, मग ते दूध असो वा तीचे गोमूत्र अथवा शेण. आता हीच गाय प्लास्टिकजन्य महाप्रदुषणापासून बचावासाठी कशी उपयोगी पडेल हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत.   Host अनन्या आठल्ये   आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल! Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ Facebook: https://www.facebook.com/naturalist.team   जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा ! https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw   खुणा आणि अ‍ॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा! https://www.naturalistfoundation.org/   धन्यवाद!!
1 minutes | Jul 17, 2021
वनराई ची वाणी
भारतातील प्रथम असा बहुभाषिक निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण पॉडकास्ट. आपल्यासाठी घेऊन येत आहे वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भातील अलीकडील बातम्या, घटना, नवीनतम वैज्ञानिक संशोधन आणि सरकारी धोरणे, आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वांचे किस्से आणि रोमांचकारक आरण्यकथा.
11 minutes | Feb 11, 2021
परिसर जपणारी माणसं
आजच्या भागात आपण बेलापूर येथील काही रहिवाशांनी निसर्ग जपून तिथल्या वन्यप्राण्यांना नांदायला कशी मदत केली याची गोष्ट ऐकणार आहोत. Host Juee Khopkar https://instagram.com/justjuee?igshid=14fcx1xli6du9 https://www.youtube.com/channel/UCoRCPzug7mKcglEfNAnMA8Q आमच्या Instagram व Facebook हॅन्डल्स वर तुमचे मत द्यायला विसरू नका. Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ Facebook: https://www.facebook.com/naturalist.team Patreon वर आमचे समर्थन करा ! https://www.patreon.com/naturalistfoundation धन्यवाद!!
11 minutes | Jan 15, 2021
२०२० या वर्षी वन्यजीव आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने घडलेल्या चांगल्या घटना
नमस्कार ! तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2020 हा वर्ष धक्कादायक बातम्यांनी भरलेला होता. त्यामुळे आपण सगळे 2021 कडे आशेने बघत होतो. त्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. आता सुरू होत आहे वनराईची वाणी चा नवीन सीझन. या सीझनमध्ये आपण बातम्यांच्या व्यतिरिक्त पर्यावरण संबंधित अनेक विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. त्याच बरोबर निसर्गतज्ञांशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे असाच आम्हाला पाठिंबा देत राहा आणि आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला नवीन माहिती आणत राहू.   या भागामध्ये आपण सन २०२० मध्ये वन्यजीवांसह घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलू. या वृत्तामुळे आम्हाला विश्वास आहे की अजूनही आपण एकत्र काम केल्यास आपले वन्यजीव वाचवू शकतो.   Host Gauri Joshi https://instagram.com/gauri_d_birder?igshid=5sf4681ltiiw   आमच्या Instagram व Facebook हॅन्डल्स वर तुमचे मत द्यायला विसरू नका.   Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/ Facebook: https://www.facebook.com/naturalist.team   Patreon वर आमचे समर्थन करा ! https://www.patreon.com/naturalistfoundation   धन्यवाद!!
11 minutes | Dec 8, 2020
S2E15: उत्तराखंड • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • पूर
Contents 1) 00:25 एअरपोर्ट साठी उत्तराखंड एलिफंट रिझर्व्हच्या ५४०० कि.मी. भागाचे संरक्षण मागे घेतले जाणार आहे 2) 03:54 काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील कॉरिडॉर फ्रागमेंटेशनमुळे जनावरांचे असामान्य एकाग्रता आढळून आली 3) 08:22 वेटलॅंड्स आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूराचा उपयोग होऊ शकतो   Content Creators Satyajeet Patil ( https://instagram.com/satyajeeeeeet?igshid=1a1ril4j5xr8y ) Krutika Pathak ( https://instagram.com/pathak.krutika?igshid=1t4twfreh0ifg   Host Arpita Pawar   आमचा Facebook हॅन्डल : https://www.facebook.com/naturalist.team आमचा Instagram हॅन्डल : https://www.instagram.com/naturalist_foundation/ तुम्ही आमच्या Social Media हॅन्डल्स वर तुमचे reviews देऊ शकता आणि पुढच्या भागात काय ऐकायला आवडेल ते सुद्धा सांगा   Patreon वर आमचे समर्थन करा ! https://www.patreon.com/naturalistfoundation
17 minutes | Nov 24, 2020
ओंकार धारवाडकरांसोबत वाचवूया आपले मोल्लेम !
वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये गोव्यातले नॅचरलीस्ट ओंकार धारवाडकर, गोवाच्या जैवविविधतेशी ओळख करून देणार आहेत. त्याच बरोबर मोल्लेम अभयारण्याला वाचविण्याच्या चळवळीबद्दल त्यांच्याकडून ऐकुया.  मोल्लेम चळवळीला तुमची साथ देण्यासाठी कृपया ह्या लिंक वर क्लिक करा Let India Breathe : https://letindiabreathe.in/AmcheMollem Linktree : https://linktr.ee/savemollem अधिक माहितीसाठी ह्या लिंक्स वर क्लिक करा  Amche Mollem (mymollem.goa) : https://www.instagram.com/mymollem.goa/?igshid=g7tc2t7aaayz A Student's Library (mollem.memory.project) : https://www.instagram.com/mollem.memory.project/?igshid=xqh5y8k4slix ओंकार सरांचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/omkar_dharwadkar/ Mrugaya Expeditions : https://www.mrugayaxpeditions.com/ आमचा इंस्टाग्राम हॅन्डल : https://www.instagram.com/naturalist_foundation/ Patreon वर आमचे समर्थन करा  https://www.patreon.com/join/naturalistfoundation
46 minutes | Nov 14, 2020
भारताच्या सोनेरी वाघाची कथा मयूरेश हेंद्रेंसोबत
वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये आम्ही एक नवीन मुलाखत तुमच्या साठी आणली आहे. ब्रम्हपूत्र नदी भारत आणि संपूर्ण एशिया खंडातील नैसर्गिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. आपले आजचे पाहुणे मयुरेश हेंद्रे या नदीशी जवळचा संबंध साधून आहेत. त्यांचे फोटोग्राफीच्या क्षेत्रात कौशल्य आहे आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात त्यांनी टिपलेल्या दुर्मिळ अशा गोल्डन टायगर ची गोष्ट आज आपण त्यांच्याकडून आयकू. यूट्यूब, स्पॉटिफाई, सावन आणि इतर पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट उपलब्ध आहे. आजचे होस्ट सत्यजीत पाटील Patreon वर आमचे समर्थन करा.  https://www.patreon.com/join/naturalistfoundation  चित्र क्रेडिट: मयुरेश हेंद्रे खालील प्लॅटफॉर्मवर मयुरेश हेंद्रे यांचे अनुसरण करण्यास विसरू नका 1. Instagram : https://www.instagram.com/mayuresh_hendre_photography/ 2. YouTube : https://www.youtube.com/channel/UCAM__EIlO7_wqTF2gAz4ObA/featured
65 minutes | Oct 31, 2020
मालवणची सागरी जैवविविधता आणि कोळी बांधवांचे जीवन: कौस्तुभ वार्डें सोबत संवाद.
वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजचा एपिसोड जरा वेगळा असणार आहे. मालवण चे नाव आपण ऐकलंच असेल. तो अथांग समुद्र आणि त्याचा शांत किनारा, जवळ लागलेल्या होडी आणि विचारांना साद देणाऱ्या लाटा. ऐकून बारा वाटलं ना ?? तर आजच्या भागात आपण मालवणच्या सांस्कृतिक आणि सागरी सौंदर्यावर आजच्या पाहुण्यांबरोबर, म्हणजेच कौस्तुभ वार्डे यांच्या सोबत संवाद साधणार आहोत.  आजचे होस्ट: प्रज्वल कदम  Patreon वर आमचे समर्थन करा.  https://www.patreon.com/join/naturalistfoundation 
15 minutes | Oct 20, 2020
S2E11: कोरल्स • पोल्ट्री • डॅमसेलफ्लाय
Contents  1) 00:50 कोरल्स चे ट्रांसलोकेशन 2) 04:29 पोल्ट्री मुळे पर्यावरणाला हानी होवू शकते 3) 01:43 डॅमसेलफ्लायच्या नवीन प्रजातींचा शोध Content Creators Gauri Joshi Krutika Pathak Muskan  Host Krutika Pathak Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
8 minutes | Sep 22, 2020
S2E10 फ्लेमिंगो • फार्मा इंडस्ट्री • फुलपाखरे
Topics 1) 00:41 फ्लेमिंगोचे विजेच्या तारांमुळे होत असलेले मृत्यू 2) 03:50 फार्मा इंडस्ट्रीचे पर्यावरणावरील परिणाम 3) 06:17 UK मध्ये विलुप्त झालेल्या लार्ज ब्लू फुलपाखरांचे संवर्धकांनी पुनर्प्रसारण केले Content Creators Gauri Joshi Ritvik Menon  Jayesh Waghela  Host Nikita Patharkar Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
14 minutes | Sep 12, 2020
S2E9: खाणकाम • सी कुकुंबर • आरे
Topics  1) (00:52) बेकायदेशीर खाणकाम कायदेशीर केले जाणार 2) (07:11) सी कुकुंबर धोक्यात 3) (10:38) महाराष्ट्र राज्य शासनाचे आरेच्या जंगलासाठी घेतलेला निर्णय Content Creators Krutika Pathak Chahat Yadav Chital Patel Host Snehal Kale Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
23 minutes | Sep 8, 2020
S2E8 ग्रीनलँड • सुंदरबन • व्याघ्र कॉरिडॉर
Topics 1) (01:10) ग्रीनलँडचा वेगाने वितळणारा बर्फ 2) (08:27) सुंद रबनचे मासेमार नवीन जागांच्या शोधात 3) (16:06) कॉर्बेट व राजाजी व्याघ्रप्रकल्प जोडणाऱ्या कॉरिडॉर मध्ये होत असलेले अतिक्रमण Content Creators Satyajeet Patil Muskan  Shikha Host Satyajeet Patil Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
16 minutes | Sep 1, 2020
S2E7 लॅन्टाना • प्राणी व नैसर्गिक आपत्ती • मायक्रोस्कोप
Contents  1) 00:58 लॅन्टानाचा भारतीय जैवविविधतेवर होणारा परिणाम 2) 06:25 प्राण्यांना भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा भास होणे 3) 10:49 Portable microscope च्या मदतीने हिमालयातील प्राण्यांच्या रोगांच्या आभ्यासात भर पडत आहे Content Creators Vanishree Naik Chital Patel  Gauri Joshi Host Prajval Kadam Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
25 minutes | Aug 25, 2020
S1E6: बर्फाचे शेल्फ • ज्वालामुखी • सिंह - डॉल्फिन संवर्धन
Contents 01:07 वितरणाऱ्या बर्फाच्या लाद्या 10:24 इंडोनेशियाचे ज्वालामुखी 17:22 सिंह - डॉल्फिन संवर्धन Content Creators Zainab Tatiwala Muskan Fakir Shikha Pandey Host Satyajeet Patil Patreon वर आमचे समर्थन करा ! https://www.patreon.com/naturalistfoundation
21 minutes | Aug 24, 2020
S1E5: वेब सेंसरशीप • मेडागास्करचे लेमर • रीफ शार्क
Contents  1) 00:51 वेब सेंसरशीप 2) 12:01 कमी होत असलेले मॅडगास्करचे लेमर 3) 16:35 कोरल रीफ मध्ये शार्क लुप्त झाले Content Creators Chahat Janhavi Jadhav Debolina Host Gauri Joshi Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
20 minutes | Aug 20, 2020
S1E4: तेल गळती • पर्यावरण संवेदनशील क्षेत्र • फुलपाखरे
Contents  1) 00:52 मॉरिशस येथील तेल गळती 2) 06:37 कमी करण्यात आलेले पर्यावरण संवेदनशील क्षेत्र 3) 16:14 माथेरानची नवीन फुलपाखरे Content Creators Ritvik Menon Tripti Pal Krutika Pathak Host Snehal Kale
18 minutes | Aug 10, 2020
S1E3: मिथेन गळती • वाघ - पॅनगोलीन व्यापार • ई-कचरा रिसायकल
Contents 1) 01:16 Methane seep  2) 07:00 Tiger & Pangolin farming  3) 11:34 E-Waste Mining Content Creators Satyajeet Patil Muskan Nikita Patharkar Host Satyajeet Patil  Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
19 minutes | Aug 4, 2020
S1E2: आसामचे पूर • मनुष्य व वन्यप्राण्यांचे संघर्ष • मॅनग्रोव प्रजातीचा शोध
Contents 1) 00:53 आसामचे पूर     2) 08:59 मनुष्य व वन्यप्राण्यांचे संघर्ष 3) 14:52 मॅनग्रोव प्रजातीचा शोध Content Creators Ritvik Menon  Shikha Pandey Rushi Pathak  Host Prajval Kadam  Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
16 minutes | Aug 1, 2020
S1E1: मिथेन उत्सर्जन• सौर ऊर्जा • कोरल रीफ
Contents 1) 00:56 जगभरातील मिथेन वायूचे वाढलेले उत्सर्जन    2) 07:43 एक सूर्य एक जग एक ग्रीड 3) 11:30 अनुवंश शास्त्राचा कोरल रीफ वाचवण्यासाठी उपयोग होऊ शकतो Content Creators Vaishali Kumbhar Vanishree Naik Tripti Pal Host Snehal Kale  Patreon वर आमचे समर्थन करा !  https://www.patreon.com/naturalistfoundation
COMPANY
About us Careers Stitcher Blog Help
AFFILIATES
Partner Portal Advertisers Podswag Stitcher Studios
Privacy Policy Terms of Service Your Privacy Choices
© Stitcher 2023