004 कृपया घरातच रहा. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे आपणा सर्वांना माहिती आहेच की केंद्र व राज्य सरकारच्या वतीने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे.आमच्या स्थानिक पोलिसांना, प्रशासन, रुग्णालये, डॉक्टरांना आणि सर्व कर्मचार्यांना जे निरंतर काम करीत आहेत, त्यांना मदत करण्यासाठी, संत्रानगरी पॉडकास्ट पॉडकास्टच्या सर्व श्रोत्यांना माझी विनम्र विनंती आहे की कृपया घरातच रहावे, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा, अफवांवर विश्वास ठेवू नका.