stitcherLogoCreated with Sketch.
Get Premium Download App
Listen
Discover
Premium
Shows
Likes
Merch

Listen Now

Discover Premium Shows Likes

Zankar Knowledge Magix

4 Episodes

110 minutes | Sep 8, 2022
Pahu Anande पाहू आनंदे ( Eye Care)
How  to take care of your eyes. Scientific podcast by Dr. Tejaswini and Prasad Walimbe. आपल्या मौल्यवान डोळ्यांची काळजी हे आपले कर्तव्यच आहे , पण ही माहिती सोप्या पण शास्त्रशुध्द भाषेत आणि गोष्टीरूप स्वरुपात आता उपलब्ध झाली आहे ती पाहू आनंदे या podcast मध्ये. 
46 minutes | Dec 15, 2021
Podcast on Spiritual fiction Apurnaviram
Audio book Podcast with Priyanka.. with Author of the book Apurnaviram - a spiritual fiction Pradnya Joined by Uday Thatte..... Listen to the thrilling journey of Pradnya...
410 minutes | Dec 13, 2021
कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 16 ते 30
सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे  भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे.  यति  श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा. !!शुभं भवतु !!   
345 minutes | Dec 11, 2021
कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 1 ते 15
सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे  भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे.  यति  श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा. !!शुभं भवतु !!   
COMPANY
About us Careers Stitcher Blog Help
AFFILIATES
Partner Portal Advertisers Podswag Stitcher Originals
Privacy Policy Terms of Service Your Privacy Choices
© Stitcher 2023