stitcherLogoCreated with Sketch.
Get Premium Download App
Listen
Discover
Premium
Shows
Likes
Merch

Listen Now

Discover Premium Shows Likes

रंगभूमी.com Marathi Podcast

12 Episodes

6 minutes | Nov 29, 2021
अशोक सराफ मामांचे हृद्गत
२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता. सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा. तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Narrated by: Shri. Ashok Saraf Mama Special Thanks: Shri. Pradeep Kabre sir
13 minutes | Feb 22, 2021
करावे तसे भरावे | मराठी विनोदी कथा
नव्याने लग्न झालेल्या एका नवरीला नव्या घरात स्थिरस्थावर होताना न्यूटनच्या तीन नियमांची कशी काय मदत होते याची गमतीदार कथा या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Anamik Wankhede
12 minutes | Jul 15, 2020
(अद) भूत प्रकरण | A Marathi Horror-Comedy Story
भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर? साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Rahul Shinde
80 minutes | Jun 17, 2020
प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast
ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. संभाजी मालिका स्वामिनी मालिका अधांतर नाटक अरुण शेवते लिखित पुस्तक 'हाती ज्यांच्या शून्य होते' Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
42 minutes | Jun 9, 2020
प्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast
नाटक ते चित्रपट ते टी. व्ही. सीरियल अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार ताईंशी मारलेल्या गप्पा. Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
22 minutes | Jun 6, 2020
आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story
स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा 'आभासी' Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा) साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Rahul Shinde तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
46 minutes | Jun 2, 2020
बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा
अभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा. अभिजीत झुंजारराव अभिनय, कल्याण - Facebook Page अभिनय, कल्याण - YouTube Channel प्रयोग मालाड - लेखक एक नाट्यछटा अनेक (LENA) स्पर्धा घटोत्कचः वेधक नाटकाची विवादास्पदता (महाराष्ट्र टाईम्स) महाभारतातील उपेक्षितांची गोष्ट – ‘घटोत्कच’ (सामना) Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
8 minutes | May 30, 2020
सपना | A Marathi Horror-Comedy Story
आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारी झाडे आता खायला उठली होती. जणू अक्राळ विक्राळ आकार हात खोलून मला बोलवत आहे असं वाटू लागलं. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Anamik Wankhede
7 minutes | May 25, 2020
चंद्र | A Light-Hearted Marathi Story
चंद्र आणून दे असा हट्ट धरून बसलेल्या प्रेयसीची आणि तिच्या प्रियकराची गमतीशीर प्रेमकथा साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
12 minutes | May 23, 2020
निकिताची आई (भाग दोन) | Marathi Story
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तडफडणाऱ्या आईची हृदयद्रावक मराठी कथा. Ep. 6: निकिताची आई (भाग एक) साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
14 minutes | May 19, 2020
Ep. 6: निकिताची आई (भाग एक)
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तडफडणाऱ्या आईची हृदयद्रावक मराठी कथा. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
11 minutes | May 14, 2020
Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा)
ही गोष्ट आहे एका ग्रामीण भागातील गोदाआजी, तिची सून आणि इतर इरसाल पात्रांची. गोदाआजीला तिचा भाचा महादू गेल्याचे कळते, आणि दारूप्रेमी महादूबद्दल च्या प्रत्येकाच्या आठवणी ऐकताना धम्माल उडते. महादूच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसतो, हा सगळा गोंधळ म्हणजे विनोदी कथा महादू गेला. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला आमची podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. –––––––––––––––––––––––––––––– Track: Flying High — Declan DP [Audio Library Release] Music provided by Audio Library Plus Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh ––––––––––––––––––––––––––––––
COMPANY
About us Careers Stitcher Blog Help
AFFILIATES
Partner Portal Advertisers Podswag Stitcher Studios
Privacy Policy Terms of Service Your Privacy Choices
© Stitcher 2023